गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
रोटरी क्लब मनमाड तर्फे गरजू विद्यार्थांना शालेय वह्यांचे वितरण.
प्रकल्पाचा तपशील पुढीलप्रमाणे- रोटरी क्लब मनमाड च्या वतिने छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथिल...











