गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
चांदवड पॉलिटेक्निक तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन
चांदवड येथील महिलांसाठी श्री. एच. एच.जे.बी. तंत्रनिकेतनतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...











