गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सिटू संघटनेचा मोर्चा
मोदी सरकारने मंजूर केलेल्या कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करून प्रस्थापित कामगार कायद्याची...











