गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
गुरुवारी नांदगावला गांधी हॉस्पिटलच्या वतीने मोफत हृदयरोग, मधुमेह निदान शिबिर
गुरुवार दिनांक ३१/३/२०२२ रोजी नांदगाव शहरातील जैन दवाखाना, महावीर मेडिकल शेजारी येथे सकाळी ११...











