गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
करंजवण योजनेसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न : धात्रक
शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या करंजवन योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानेसर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी...











