गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
व्ही जे हायस्कूल मध्ये मराठी दीन साजरा
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल,येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा...











