गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मुस्लिम उत्कर्ष समितीच्या मागणीला यश
सादिक भाई पठाण व मुस्लिम उत्कर्ष समितीचे समन्वयक लासलगाव चे उपसरपंच अफजल भाई शेख यांच्या...











