गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
तब्बल ४७ वर्षांनी एकत्र येत त्यांनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सर्वात आनंदाने जगता येणारे आयुष्य हे त्याचे शालेय जीवन असते....











