गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
लसीकरण मोहीम – दि. ३१ जानेवारी २०२२, सोमवार
वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम. ●ठिकाण● छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर...


