गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
राजमाता जिजाऊ ह्या चालते – बोलते विद्यापीठ : प्रा. डॉ. स्मिता देशमुख
संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आजचे दुसरे पुष्प नामवंत वक्त्या...


