गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
डी. एम. व्यवहारे यांचे निधन
मनमाड नगर परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक व मनमाड शहर तेली पंच मंडळ ट्रस्ट चे अधक्ष...


