गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
बसपा च्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या विजयाचे स्वागत
मनमाड - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची मोदी सरकारने दखल घेऊन वादग्रस्त तीन कृषी कायदे...


