गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
पुरात वाहून गेलेल्या नागरिकाच्या वारसांना मदतीचा धनादेश वाटप !
सप्टेंबर महिन्यात नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेल्याने दोन नागरिकांचा...


