गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड शहर भाजपा च्या वतीने एस.टी. कामगार च्या बेमुदत बंद ला जाहिर सक्रीय पाठींबा!
एस टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये त्वरित विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह कामगारांच्या...


