loader image
[ays_poll id=7]

कोळसा-शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला – विकास वाहुळ

Feb 9, 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस मुक्तीभूमी वाचनालयात अनोखे अभिवादन

येवला (प्रतिनिधी)
बाल वयापासून रमाबाईंच्या आयुष्यात दुःख,यातना,हल-अपेष्टा, उपासमार,आर्थिक अडचणी पुढे भीमराव आंबेडकरांच्या सोबतच्या सहजीवनात कमी झाल्या नाहीत किंबहुना त्या अधिक वाढतच गेल्या होत्या.कोळसा-शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला रामाईच्या असीम त्याग समर्पणातुनच बाबासाहेब राष्ट्रनिर्मान कार्यात स्वतःला समर्पित करू शकले असे उदगार येवला बस आगाराचे नियंत्रक विकास वाहुळ यांनी काढले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येथे अनोखे अभिवादन करण्यात आले.
जेष्ठ साहित्यीक विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या रमाई व योगीराज बागुल यांच्या प्रिय रामू ह्या ग्रंथाच्या निवडक प्रसंगाचे अभिवाचन राजरत्न वाहुळ,प्रीती पाठारे,पूजा झालटे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सरिता शिरूड ह्या होत्या.
प्रारंभी रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ सर यांनी प्रास्ताविक केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ वाघ,ऍड.स्मिता झालटे,रेखा साबळे,आशा आहेर,महेंद्र पगारे,ऍड.चंद्रकांत निकम,वैभव साबळे,संगीता वाहुळ इ.मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर आभार शरद शेजवळ यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.