loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हातील बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Feb 9, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव मनमाड सह नाशिक जिल्हातील बाजार समित्याच्यां बिगुल अखेर वाजला असून नवीन सुधारीत मतदान याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून २७ फेर्बुवारी रोजी नवीन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

गेल्या तीन वर्षापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समितीच्या निवडणुका ३० एप्रील २०२३ पर्यत घेण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिलेले आहे . तसे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने कोर्टात दाखल केले आहे. त्यामुळे ३o एप्रील पुर्वी निवडणुका होणार हे निश्चित झाले होते .
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या सुधारित मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून१० ते २४ फेर्बुवारी नवीन निवडून आलेल्या सदस्याची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे २७ फेर्बुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्व करणे . २७ फेर्बुवारी ते ८ मार्च प्रारूप मतदार यादीवर हरकती घेणे . ८ ते १७ मार्च प्राप्त हरकती वर अंतीम निर्णय घेणे . २७ मार्च अंतीम मतदार यादी प्रसिद्व करणे . असा कार्यक्रम घोषीत झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.