loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ फेब्रुवारी २०२३ – शनिवार

Feb 11, 2023

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्रात वाढणार आहे.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.