loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ फेब्रुवारी २०२३ – रविवार

Feb 12, 2023


मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.तुमचे निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. 

मिथुन :  आध्यात्मिक प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. गुरुकृपा लाभेल. 

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. 

सिंह : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.  सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.