loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये विद्यार्थ्यांची खरी कमाई महोत्सव

Feb 16, 2023


मनमाड : नाशिक भारत स्काऊट आणि गाईडस नाशिक अंतर्गत एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्य स्टॉल शाळेच्या प्रांगणात लावुन खरी कमाई सेवा महोत्सव राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.भूषण
शेवाळे, संस्था सदस्य आयशा सलीम गाजीयानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी लावलेल्या स्टॉल मधील विविध खाद्य पदार्थ खरेदी करुन संबंधीत विद्यार्थ्यांना खरी कमाई चे महत्व
पटवुन दिले. खरी कमाई महोत्सव यशस्वी करण्याकरीता संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
.