सकल मराठा समाज, मनमाड च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्सचा समारोप नुकताच पार पडला.
बातमी : दिनांक ३१/०५/२०२५ या वर्षी देखील इयत्ता ६ वी ते पदवी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी कोर्सला...






