loader image

सकल मराठा समाजा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Feb 16, 2023


सकल मराठा समाज, मनमाड च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

.