loader image
[ays_poll id=7]

सकल मराठा समाज आयोजित रक्तदान शिबिरात ७६ रक्तदात्यांचे योगदान

Feb 17, 2023

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाज,मनमाड तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मराठी शाळेत करण्यात आले होते. या शिबिरात ७६ शिवभक्तांनी नीं रक्तदान करून सहकार्य केले. प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराजयांची मुर्ती भेट देण्यात आली. रक्तदान शिबीर यशस्विततेसाठी परेश राऊत, निशांत पाटील, सागर आहेर,महेश पगार, रतन निकम सर यांनी परिश्रम घेतले. शिबिरप्रसंगी सकल मराठा समाज चे सर्व जेष्ठ व श्रेष्ठ बांधव व महिला मंडळ उपस्थित होते व अनेक शिवभक्त उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.