loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात साजरी

Feb 20, 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मनमाड शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती चे अध्यक्ष आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते बसविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असलेल्या मेघडंबरीचे पूजन व स्मारकाच्या कामाची या वेळी सुरवात करण्यात आली. पारंपरिक वाद्य असलेल्या पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहर भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे व आली. अंजुम कांदे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास अभिषेक करून, शहरात बसवण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती करत आहे. पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले .उत्सव समितीतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या पथक, लेझीम नृत्य पथक, पंजाबी नृत्य पथक, कोळी, वाघ्या-मुरळी, संभळ नृत्य पथक, दांडपट्टा, मलखांब, महाकाल, बजरंग बली, आणि पताका डौलाने फडकत आहेत. पुतळा असलेल्या मेघडंबरीचे पूजन आदिवासी नृत्य पथक, मावळा नृत्य पारंपरिक वाद्यांच्यागजराने परिसर व स्मारकाच्या कामाची आमदार कांदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात श्री. कांदे म्हणाले की, शहरात पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी अश्वरथ, सजीव देखावे आकर्षण होते. विविध पक्ष, संघटना, संस्थांतर्फे शहरवासीयांना दिलेला शब्द आज पूर्ण जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री महाराजांना अभिवादन करण्यात आले. युवासेनेचे जिल्हा पदाधिकारी फरहान खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंतीला सुरवात करण्यात आली. सर्वत्र अभिवादन, शुभेच्छा फलक, भगवे ध्वज दुमदुमून गेला होता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.