loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजे युवा प्रतिष्ठान तर्फे सावरकर नगर,हुडको येथे उत्साहात साजरी

Feb 20, 2023

मनमाड येथील सावरकर नगर. हुडको मध्ये परेश (छोटू )राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली रयतेचे राजे, कुळवाडी भुषण, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हुडको येथील सर्व नागरिक व महिला व वाल्मिक दारून्टे सर,प्रमोद पाचोरकर, नारायण पवार,अमोल नरवडे,पगार मामा,सुरेश राऊत,बनकर काका, किरण कवडे,गणेश भाऊ गव्हादे ,आदी मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली.

कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचा राजे गणेश मंडळ चे अध्यक्ष सत्यम भाऊ गाडेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आशिष पाराशर, मनिष दरगुडे,अक्षय काळे,इम्रान शेख,संकेत झाल्टे,भूषण दरगुडे,पांडू उटवाल, अर्जुन गव्हादे,हेमंत पगार,सिद्धू निकम,दादू शिरसाठ,अकिब शेख,भैया उबाळे,मोहित कासार, गुड्डू ठोंबरे,गोटू कोल्हे,पियुष माळवतकर,मयूर सांगळे,सागर जाधव,भूषण जाधव,सागर सोनवणे,अक्षय पगारे,समर्पित निकम,अमोल शेजवळ,गुड्डू मांत्री,तुषार दरगुडे, विक्की बोन्द्द्रे,सोफियान शेख,तुषार दरगुडे,आदित्य जाधव,संस्कार सोनवणे,दादा राऊत,मयूर चौधरी,दीपक पगारे,स्वराज्य जाधव,गुरु कुलकर्णी,समर्थ जगताप,साई मगर,भैया मगर बहुसंख्येने नागरिक व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राजे युवा प्रतिष्ठाण परिवार च्या वतीने करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.