ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत माधवराव गायकवाड यांच्या पत्नी तथा ऍड. साधना गायकवाड यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड वय ९७ यांचे आज मनमाड येथे निधन झाले. आज साय. ७ वाजता अंत्यविधी होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
विसपुते यांची माहिती अधिकार पदावर निवड
नांदगांव : माहिती अधिकार महासंघाच्या कार्यकर्ता फेडरेशनच्या नांदगांव तालुका सह प्रचारकपदी अशोक...











