loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ फेब्रुवारी २०२३ – शनिवार

Feb 25, 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

वृश्चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : संततीचे प्रश्न निर्माण होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल…

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.