loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत स्वातंञयवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी

Feb 25, 2023

कवी रविंद्रनाथ टागोर इंगिलश मिडियम स्कूल मध्ये स्वातंञयवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दिपक व्यवहारे आणि जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी शाळेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले इयत्ता पहिलीचे सिद्धार्थ . विविधा हिरे कशिका निकम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीच्या लोकेश भिल्ला डे. श्रेया पाटील. श्रिया खिलौसिया. यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांचे विचार मांडले स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर क्रांतिकारक समाजसुधारक मराठी लेखक आणि कवी होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भगूर या गावी झाला .सावरकर यांचे वकृत्व काव्यरचना यावर प्रभुत्व होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका व स्वतंत्रतेचे स्त्रोत या रचना रचल्या प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर उपाधी दिली. या विद्यार्थ्यांना सौ पंचशीला पगारे व विलास कैचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन फातिमा भारमल हिने केले.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.