loader image
[ays_poll id=7]

पाच वर्षाच्या कमबॅक नंतर अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांचे चंदेरी यश.. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सीनियर नॅशनल रोईंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई..

Feb 26, 2023

नाशिकचे अर्जुन वीर तसेच आशियाई सुवर्ण पदक विजेते ओलंपियन दत्तू बबन भोकनळ यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 रोजी आर्मी रोईंग नोड पुणे येथे झालेल्या सीनियर नॅशनल रोइंग स्पर्धेमध्ये 500 मीटर सिंगल स्कल मध्ये रौप्य पदकाची कमाई केली..
दत्तू भोकनळ यांनी अंतिम फेरीमध्ये.. सर्विसेस कडून खेळणारा व २०२० चा ऑलिम्पिक खेळाडू अरविंद सिंग तसेच इंडियन नेव्ही कडून खेळणारा सतनाम सिंग यांना पराभूत केले..
सतनाम सिंग हा दोन किलोमीटर मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी आहे तसेच अरविंद सिंह 2020 चा ऑलम्पियन आहे. पाच वर्षाच्या गॅप नंतर केलेल्या कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठमोळ्या दत्तू भोकनळ यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलेले आहे….

अजून बातम्या वाचा..

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.