loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १ मार्च २०२३ – बुधवार

Mar 1, 2023


मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : मन आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.