loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ मार्च २०२३ – शनिवार

Mar 4, 2023


मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कन्या : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

मकर : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. गुरुकृपा लाभेल.

कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक लाभ होतील.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.