loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ मार्च २०२३ – सोमवार

Mar 6, 2023

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धन : हितशत्रूंवर मात कराल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.