loader image
[ays_poll id=7]

अवकाळी पावसाची कृपा अन् महावितरण कंपनीची मेहेरबानी – मनमाडकरांचा होळी सण अंधारात

Mar 6, 2023

मनमाड – काल दुपार पासून ढगाळ वातावरणानंतर रात्री नऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटाने मनमाड शहर व परिसर अक्षरक्षः दणाणून गेले. साडेनऊच्या सुमारास अचानक शहराचा वीजपुरवठा पूर्ण खंडित झाला आणि अवकाळी पावसाला सुरवात झाली. शहर अंधारात बुडाले. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी शहर आणि परिसरात कोसळत होत्या. बदलत्या वातावरणामुळे शेतकरीही धास्तावले आहेत. एकीकडे शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकरी पुन्हा एकदा आसमानी आणि सुलतानी संकटात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष आणि कांद्याच्या पिकाचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. नव्याने लागवड झालेल्या टोमॅटो पिकालाही ह्या हवामानाचा फटका बसणार आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.