मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन मनमाड शाखेच्या अध्यक्षपदी राजेश पाटील
26/06/24 रोजी महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिशन बैठक वरद संकुल येथे संपन्न झाली तसेच मनमाड शहराची नूतन...









