मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
नांदगांव बाजार समिती सभापती पदी सतीश बोरसे बिनविरोध
नांदगांव : मारुती जगधने साकोरा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश विनायक बोरसे हे...








