Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

छत्रे विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Mar 8, 2023

येथील छत्रे विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ.श्रद्धा धारवाडकर उपस्थित होत्या.या प्रसंगी संचालक प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक रमेश थोरात यांनी आपल्या देशातील कर्तृत्ववान महिलांचा व त्यांच्या विविध क्षेत्रातील गौरवास्पद कार्याचा उहापोह केला.उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे यांनी सामाजिक,राजकीय,कला क्षेत्रा बरोबरच क्रिडा क्षेत्रातही महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत असे प्रतिपादन केले.सौ एस.यू. देशपांडे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून स्वतः तयार केलेली कविता सादर केली.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील महिला शिक्षिका,कर्मचारी यांचा फेटा बांधून सत्कार करत भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.संस्थेचे आधारस्तंभ पीजी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवडकर,संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक थोरात आर.एन., उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे,पर्यवेक्षिका संगीता पोतदार या सर्वांनी शाळेतील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संयोजन निलेश जाधव व संतोष कोकणे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]