loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० मार्च २०२३ – शुक्रवार

Mar 10, 2023

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

मिथुन : अध्यात्माकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

कन्या : शत्रुपीडा नाही. जिद्द आणि चिकाटी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.