loader image
[ays_poll id=7]

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

Mar 10, 2023

उमराणे :-मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक अहिरे एस.डी. यांनी प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खैरनार के.के.यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाची माहिती दिली. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व प्रशासकिय सेवक उपस्थित होते.प्राध्यापक आहिरे एस.डी. यांनी आभार मानले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक साबळे एस.एस.यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल

अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल

सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत.   शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने...

read more
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
.