मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












