मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
प्रतिभा खैरनार यांच्या बाभूळ फुल या कथा संग्रहाला पद्मगंधा फाउंडेशन चा पुरस्कार
नांदगाव सोमनाथ घोंगाणे अहमदनगर येथील पद्मगंगा फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक ९ जुलै २०२३ रोजी...









