मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
ऐतिहासिक भारतीय रेल्वेचा आज 170 वा ( स्थापना दिन )वर्धापन दिन
भारतीय रेल्वे च्या आजपर्यंत च्या ऐतिहासिक प्रवास मध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या सर्व आजी माजी...










