मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मविप्र च्या ज्ञानसंकुल मध्ये भरला आनंद मेळा
मविप्र संचलित आदर्श इंग्लिश मिडिअम स्कुल मध्ये आनंद मेळा उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांना...











