मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
डॉ सारंग जाधव यांच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रातील चमकता हिरा हरपला
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगांव शहरातील वैदयकीय क्षेत्रात अगदी कमी वयात आपल्या कामाचा ठसा उमठवनारे...











