मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
निसर्गाचा चमत्कार; पुण्यात चक्क झाडाला लगडले बटाटे
पुणे: बटाटा हे कंदमुळ म्हणून त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हिच बटाटे जेव्हा...











