मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी सरकारचा मोठा निर्णय !
गुरुवारी (ता.१७) राज्य मंत्रिमंडळच्या झालेल्या बैठकीत राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी मोठा निर्णय...











