मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मनमाड क्रिकेट समिती तर्फे संग्राम शिवाजीराव करंजकर सर यांचा मनमाड मध्ये सत्कार
मनमाड :-नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.नाशिक...











