loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कबड्डी, 800 मीटर धावणे स्पर्धा संपन्न

Mar 11, 2023

मनमाड दि.११. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंतर महाविद्यालयीन कबड्डी व 800 मीटर धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती 800 मीटर धावणे या स्पर्धेत महाविद्यालयातील शितल देवगुंडे वैशाली थोरात, रूपाली हरपडे या तीन विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जी एल शेंडगे यांनी आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले की खेळांविषयी जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहेत खेळ हे व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात असे मत व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयातील आय क्यू ए सी कोऑर्डिनेटर डॉ. मिलिंद आहिरे, कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे सर, क्रीडा संचालक प्रा सुहास वराडे , प्रा. श्रीमती कविता काखंडकी मॅडम, प्रा. वर्षाराणी पेढेकर मॅडम, एनसीसी विभागप्रमुख प्रा. बर्डे सर, प्रा. देविदास सोनवणे,प्रा संदीप ढमाले सर व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.