loader image
[ays_poll id=7]

रमजान मास व येणाऱ्या सण उत्सव काळात शहरातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

Mar 13, 2023

मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र रमजान महिना 23 मार्च (उपवासाचा) व 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सण उत्सव काळात मनमाड शहरात विद्युत प्रवाह खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन उप कार्यकारी अभियंता यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट मनमाड शहर शाखेच्या वतीने देण्यात आले.निवेदनाचा आशय असा
23/3/2023 पासून मुस्लिम रमजान महिना (उपवासाचा सुरु होत असून संपूर्ण महिनाभर 30 दिवस उपवास ठेवला जातो. या काळात पहाटे 4 वा. व संध्याकाळी 6 पासून रात्री 10.30 पर्यंत धार्मिक विधी असतात. त्यावेळेत लाईटची आवश्यकता असते. धार्मिक विधीत खंड पडणार नाही तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असून मनमाड शहरात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यात विज पुरवठा खंडीत होणार याची आपण दखल घ्यावी.

सध्या मनमाड शहरात दिवसातून चार चार वेळेस विज पुरवठा खंडीत होत असून वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे त्याकामी मॅन्टेनन्सचे जे कामे असतील ते आगोदरच करून घेणे व
रमजान महिना व 14 एप्रिल काळात दिज पुरवठा सुरळीत रहाणेकामी वायरमन यांची टिम तयार करण्यात यावी. जेणेकरून एखादी समस्या उद्भवल्यास त्याचे तात्काळ निराकरण करता येईल.
निवेदनावर
माधव शेलार
मनमाड शिवसेना शहर प्रमुख,
स्वराज देशमुख,
राजेश धोंडगे, उप तालुका प्रमुख,
खालीद शेख, उप शहर प्रमुख
यांच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.