loader image
[ays_poll id=7]

शिवकन्या सौ. संगीता सोनवणे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानीत

Mar 13, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांना जळगाव येथील
वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर संचलित एम के व्हेंचर जळगांव आणि साहित्य सरिता मंच तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २o२३ मिसेस युनिव्हर्स संगीत खैरनार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सौ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी पनवेल मुंबई ठाणे औरंगाबाद नांदेड नाशिक आदी ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत नुकतेच नांदगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड अंबेसेटर म्हणुन त्यांची नियुक्ती केली आहे.सौ सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराची नांदगाव तालुक्यातील जनतेसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवप्रेमीनी दखल घेतली असुन सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सौ सोनवणे या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात शिवपूजा हा नित्यक्रम याशिवाय अनेक गरजूंना देखील कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मदत करत असतात.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.