मनमाड – मनमाड शहरातील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे माजी संचालक,सिद्धांत याचे पिताश्री, धर्मनिष्ठ सुश्रावक
शांतीलालजी चांदमलजी बाफना वय ७० यांना आज मंगळवार दि १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता नाशिक येथे संथारा मरण प्राप्त झाले
त्यांची डोली ( अंतिम यात्रा) उद्या १५ मार्च ला सकाळी राहाते घर अनमोल नयन तारा हिल्स,मायको सर्कल,त्र्यंबक रोड ,नाशिक येथून सकाळी १० वाजता निघून द्वारका अमर धाम नाशिक मध्ये पोहचेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.
फलक रेखाटन दि.७ फेब्रुवारी २०२५. रमाई भिमराव आंबेडकर जयंती.
डॉ. बाबासाहेबांच्या संघर्ष काळात बिकट परिस्थितीत कणखर पणे साथ देणारी माऊली म्हणजे रमाई. अन्याय व...








