loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ मार्च २०२३ – बुधवार

Mar 15, 2023

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. संततिसौख्य लाभेल.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.